पुणे महानगरपालिका भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद योजना शिष्यवृत्ती
दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी
◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ३० डिसेंबर २०२२ ◆ शिष्यवृत्तीची रक्कम :- रु. १५,०००/- (पंधरा हजार रुपये) ◆आवश्यक पात्रता:-१) योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी/विद्यार्थीनी पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील रहिवासी असावा/असावी.२) या योजनेचा लाभ घेणा-या विद्यार्थ्याला फेब्रुवारी-मार्च २०२१ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीमध्ये कमीत कमी ८० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे.३) पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी असल्यास किंवा […]