★ एल अँड टी बिल्ड इंडिया शिष्यवृत्ती ★
◆शिष्यवृत्तीबद्दल: –एल अँड टी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एनआयटी , आयआयटी यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये ME / MTech अभ्यासक्रमाचे शिक्षण घेता येणार आहे. त्याचबरोबर या शिक्षणाचा संपूर्ण खर्च एल. अँड टी. या कंपनीतर्फे केला जाणार आहे. त्याचबरोबर कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना एल अँड टी कंपनी मध्ये नोकरीची संधी सुद्धा मिळणार आहे. कोर्स चालू असताना विद्यार्थ्यांना भत्ता सुद्धा […]