व्ही एबल विद्याधन शिष्यवृत्ती
● शेवटची तारीख:- ३१ जानेवारी २०२४ ● शिष्यवृत्तीबद्दल :- या शिष्यवृत्ती अंतर्गत 40% पेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना 15,000 ते 60,000 रुपये प्रति वर्ष शिष्यवृत्ती दिली जाईल. ● शिष्यवृत्तीची रक्कम:- रुपये १५,००० ते ६०,००० रुपये प्रति वर्ष ● पात्र अभ्यासक्रम :- कोणताही अंडर-ग्रॅज्युएशन पदवी अभ्यासक्रम ● कोण अर्ज करू शकते ? :- 1) अपंगत्व असलेले […]