एस. के. पाटील कर्ज शिष्यवृत्ती – परदेशात उच्च शिक्षणासाठी २०२५
अर्ज मिळवण्याची अंतिम तारीख: २६ मे २०२५अर्ज सबमिट करण्याची अंतिम तारीख: २ जून २०२५ एस. के. पाटील कर्ज शिष्यवृत्तीबद्दल माहिती:भारतीय विद्यार्थ्यांसाठी श्री बृहद् भारतीय समाजाकडून एस. के. पाटील कर्ज शिष्यवृत्ती ची संधी उपलब्ध आहे!जे विद्यार्थी परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, वैद्यकीय किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी उच्च शिक्षण घेणार आहेत, त्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते.ही संधी जात, […]
एस. के. पाटील कर्ज शिष्यवृत्ती – परदेशात उच्च शिक्षणासाठी २०२५ Read More »