★ एनएसडीएल इ गव्हर्नन्स शिष्यवृत्ती BE, BTech कोर्सकरिता ★
◆ पात्रता निकष: –१) ज्या विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावी किंवा डिप्लोमामध्ये किमान ६०% गुण प्राप्त केले आहेत आणि BE किंवा BTech अभ्यासक्रमाच्या कोणत्याही वर्षात प्रवेश घेतला आहे असे विद्यार्थी या शिष्यवृत्तीस अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. २) ज्या विद्यार्थ्यांचे कौटुंबिक उत्पन्न ५,००,०००/- पेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यास ही शिष्यवृत्ती उपलब्ध आहे. ◆ आवश्यक कागदपत्रे : –१) […]
★ एनएसडीएल इ गव्हर्नन्स शिष्यवृत्ती BE, BTech कोर्सकरिता ★ Read More »