टिमकेन इंजिनिअरिंग अँड रिसर्च इंडिया प्रा. लि शिष्यवृत्ती
आयटीआय अभ्यासक्रमांसाठी
◆ शिष्यवृत्तीची रक्कम:- ५०,००० ◆ शेवटची तारीख:- ३१ डिसेंबर २०२२ ◆ शिष्यवृत्ती बद्दल:-ही शिष्यवृत्ती टिमकन इंजिनीअरिंग अँड रिसर्च इंडिया प्रा. लि. तर्फे विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यात मदत करण्यासाठी दिली जाते. या शिष्यवृत्तीचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना ओळखणे, प्रोत्साहन देणे आणि त्यांना आर्थिक मदत करणे हे आहे. ◆ पात्रता निकष:-1) आयटीआयच्या पहिल्या वर्षात
टिमकेन इंजिनिअरिंग अँड रिसर्च इंडिया प्रा. लि शिष्यवृत्ती
आयटीआय अभ्यासक्रमांसाठी Read More »











