D. K. Bhave Scholarship
डी. के. भावे शिष्यवृत्ती ◆ शिष्यवृत्तीबद्दल :-इ.स. १८८९ मध्ये जन्मलेले डी. के. भावे हे महाराष्ट्रातील मिरज येथील सिव्हिल इंजिनीअर होते. आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातून येऊनही त्यांनी मॅट्रिकच्या वर्गात प्रथम क्रमांक पटकावला, फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि ब्रिटनमधील एडिनबर्ग येथे स्पेशल डिस्टिंक्शनसह सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली. तेथे असिस्टंट इंजिनीअर म्हणून काम करताना त्यांनी लॉजिक आणि मॅथेमॅटिक्समध्ये […]