Sewa Fellowship
सेवा फेलोशिप ◆ फेलोशिपबद्दल :-सेवा फेलोशिप हा एक फेलोशिप कार्यक्रम आहे जो भारताला भेडसावणाऱ्या गुंतागुंतीच्या समस्या सोडविण्यात मदत करण्यासाठी तरुण आणि तळागाळातील संस्थांमध्ये गुंतवणूक करतो. या फेलोशिपच्या माध्यमातून 100 आठवड्यांच्या कालावधीत, समाजात सकारात्मक बदल करण्याची संधी फेलोंना मिळते. व अनुभवी मार्गदर्शकांकडून फेलोंना वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते. ◆ फेलोशिप ची रक्कम / बेनिफिट्स :-1) फेलोशिप कालावधीत […]










