ॲडोब इंडिया वुमन इन टेक्नॉलॉजी शिष्यवृत्ती
◆ ॲडोब इंडिया वुमन इन टेक्नॉलॉजी स्कॉलरशिप/ अॅडोब इंडिया महिला-तंत्रज्ञान शिष्यवृत्ती ● ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम दिनांक :-रविवार २२ ऑगस्ट २०२१ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ● शिष्यवृत्तीचे फायदे :- • ज्या विद्यार्थिनींचे शैक्षणिक वर्ष २०२३ मध्ये शिक्षण (विद्यापीठातील शिक्षण) संपणार आहे त्यांना शिक्षण शुल्क (ट्युशन फीसाठी) निधी दिला जाईल. • २०२२ मध्ये Adobe India मध्ये उन्हाळी […]