Generation Google Scholarship
जनरेशन गूगल स्कॉलरशिप ◆ अंतिम तारीख : १६ मे २०२३ किंवा ३,००० पात्र अर्जांचे प्रतिसाद प्राप्त झाल्यावर ◆ शिष्यवृत्ती लाभ :- विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2023-2024 साठी $ 2,500 अमेरिकन डॉलर शिष्यवृत्ती मिळेल. ◆ शिष्यवृत्तीबद्दल :- कॉम्प्युटर सायन्सची पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानात प्राविण्य मिळवण्यासाठी आणि या क्षेत्रात अग्रेसर होण्यासाठी जनरेशन गुगल स्कॉलरशिप फॉर वुमन इन कॉम्प्युटर […]