सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती
◆ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: – ३० नोव्हेंबर २०२१ ◆ शिष्यवृत्तीची रक्कम: –१) महाविद्यालयीन व विद्यापीठाच्या पहिल्या तीन वर्षांच्या पदवी स्तरावरील शिक्षणाकरिता वार्षिक ₹ १००००२) पदव्युत्तर स्तरावर शिक्षणाकरिता वार्षिक ₹ २०००० / -.विद्यार्थ्यांना पाच वर्षापेक्षा जास्त कालावधीकरिता शिष्यवृत्ती मिळणार नाही. त्याचबरोबर दरवर्षी शिष्यवृत्तीचे नूतनीकरण होईल. ◆ पात्रता निकष: –१) शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये बारावीच्या […]