आर्सेलोर मित्तल निप्पॉन स्टील शिष्यवृत्ती
◆ शेवटची तारीख:-24 एप्रिल 2022 ◆ शिष्यवृत्तीची रक्कम / फायदे:-1) चार्टर्ड अकाउंटन्सी, कंपनी सेक्रेटरी, कोणताही पदवी अभ्यासक्रम- ₹360002) 9वी, 10वी, 11वी, 12वी, इयत्ता- ₹24,0003) कोणताही आयटीआय अभ्यासक्रम, कोणताही डिप्लोमा अभ्यासक्रम- ₹12,0004) MBBS, BAMS, BHMS, BUMS, BE/BTech- ₹40,000 ◆ शिष्यवृत्तीबद्दल:-आर्सेलोर मित्तल निप्पॉन स्टील उच्च फी रचनेमुळे दर्जेदार शिक्षण परवडत नाही अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या आर्थिक अडचणींचा सामना […]