नवी मुंबई महानगरपालिका शिष्यवृत्ती
◆ अंतिम तारीख:- 31/08/2021, सायं. ६ वाजून १५ मिनिटे ◆ पात्र विद्यार्थी:-१) विधवा/घटस्फोटित महिलांची मुले.२) आर्थिक व दुर्बल घटकातील इयत्ता १ ली ते ३ रीत महाविद्यालयीन शिक्षण घेणारे मागासवर्गीय विद्यार्थी.३) नवी मुंबई क्षेत्रातील दगडखाण/बांधकाम/रेती/नाका कामगारांच्या मुले.४) नवी मुंबई क्षेत्रातील स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील इयत्ता १ ली ते महाविद्यालयीन शिक्षण घेणारे विद्यार्थी.५) नवी मुंबई क्षेत्रातील मनपा आस्थापनेवरील […]