हेल्पवन शिष्यवृत्ती
11वी आणि 12वी साठी
◆ शिष्यवृत्तीची रक्कम:- ₹ 15,000 ◆ शेवटची तारीख:- ३० नोव्हेंबर २०२२ ◆ पात्र अभ्यासक्रम :- इयत्ता 11वी आणि 12वी ◆ पात्रता निकष:-1) 11वी आणि 12वी मध्ये शिकणारे विद्यार्थी हेल्पवन शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.२) ज्या विद्यार्थ्यांचे कौटुंबिक उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा कमी आहे तेच हेल्पवन शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. ◆ आवश्यक कागदपत्रे:-1) ओळखीचा पुरावा२) प्रवेशाचा वर्तमान पुरावा









