एसबीआय यूथ फॉर इंडिया फेलोशीप
◆ फेलोशीप बेनिफिट: – १५,००० +( १००० प्रवास खर्च ) प्रती महिना ज्या विद्यार्थ्यांची निवड होईल त्यांची आरोग्य आणि वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी देखील काढली जाईल. फेलोशिप यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर 50000 रुपये दिले जातील.-विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून ते प्रकल्पाच्या ठिकाणापर्यंत पोहचण्याकरिताचे आणि परत घरी येण्याकरिताचे ३ टीअर AC ट्रेन तिकिटाचे किंमत तसेच प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी प्रवास करण्यासाठी झालेला









