Maxima Official

नरोतम सेखसारिया फाउंडेशन शिष्यवृत्ती

◆ शिष्यवृत्तीचे फायदे :- ◆ शेवटची तारीख:- १६ मार्च २०२३ ◆ शिष्यवृत्ती बद्दल:-नरोतम सेखसारिया फाउंडेशन शिष्यवृत्ती परदेशातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा अभ्यास करण्यासाठी व्याजमुक्त कर्ज म्हणून पूर्ण आणि अंशतः शिष्यवृत्ती देते. नरोतम सेखसारिया फाउंडेशन शिष्यवृत्ती परदेशातील प्रतिष्ठित संस्थांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या किंवा परदेशात पदव्यूत्तर पदवी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या आणि शैक्षणिक पार्श्वभूमी उत्कृष्ट असलेल्या विद्यार्थ्यांना दिली जाते.

नरोतम सेखसारिया फाउंडेशन शिष्यवृत्ती Read More »

नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप

◆अंतिम तारीख :- ३१ मार्च २०२३ ◆नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप बद्दल:- अनुसूचित जाती, विमुक्त भटक्या-विमुक्त जमाती, भूमिहीन शेतमजूर यांची मुले आणि पारंपारिक कारागीरांची मुले अशा प्रवर्गातील कमी कौटुंबिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना विदेशात पदव्युत्तर पदवी किंवा पीएच.डी.चे शिक्षण घेण्यासाठी नॅशनल ओव्हरसीज शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून निवडलेल्या उमेदवारांना पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि पीएच.डी. अभ्यासक्रमाकरिता आर्थिक सहाय्य केले

नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप Read More »

National Overseas Scholarship

◆Last date :- 31st March 2023 ◆About National Overseas Scholarship :- National Overseas Scholarship is given to the low income students belonging to the Scheduled Castes, Denotified Nomadic and Semi-Nomadic Tribes, Landless Agricultural Labourers and Traditional Artisans category to study masters Degree or Ph.D Study at abroad. This scholarship provides financial assistance to the selected

National Overseas Scholarship Read More »

एल अँड टी बिल्ड इंडिया शिष्यवृत्ती

◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 फेब्रुवारी 2023 ◆ शिष्यवृत्ती बद्दल:-बिल्ड इंडिया शिष्यवृत्ती एल अँड टी कन्स्ट्रक्शन कंपनीद्वारे सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आयआयटी मद्रास / आयआयटी दिल्ली / एनआयटीके सुरथकल / एनआयटी त्रिची येथे कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी आणि मॅनेजमेंटमधील एम.टेकचा अभ्यास करण्यासाठी दिली जाते. ◆ शिष्यवृत्तीचे फायदे :-1) 24 महिन्यांच्या एमइ-एमटेक

एल अँड टी बिल्ड इंडिया शिष्यवृत्ती Read More »

कणखर कन्याकुमारी

बिकट परिस्थिती समोर भले भले नांगी टाकतात. संकटे उभी ठाकली म्हणजे आत्मविश्वासाचे अवसान गळून पडते. अनेकदा अपयशाच्या भीतीपोटी यशासाठी प्रयत्नच केले जात नाहीत. पण काही असामी यास अपवाद ठरतात. ही मंडळी फक्त परिस्थितीला अपवाद ठरत नाहीत, तर अपयशाला पाणी पाजत आपल्या यशाची मोहोर उमटवतात. अशाच एका कणखर महिलेची कहाणी आपण आज जाणून घेणार आहोत. आपल्या

कणखर कन्याकुमारी Read More »

ज्युडिशियल फेलोशिप कार्यक्रम

◆ फेलोशिपचे फायदे:- व्यावसायिक अनुभव मिळविण्यासाठी ◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 5 फेब्रुवारी 2023 ◆ फेलोशिप बद्दल :-ज्युडिशियल फेलोशिप प्रोग्रामची स्थापना नुकतीच कायद्याची पदवी घेतलेल्या पदवीधरांना हेग, नेदरलँड्स येथे असलेल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात काम करण्याची संधी देते जेणे करून त्यांना व्यावसायिक अनुभव मिळेल. ही स्कॉलरशिप विकसनशील देशांमधील विद्यापीठांत शिकत असलेल्या आणि आर्थिक मदतीची आवश्यकता असणाऱ्या उमेदवारांना

ज्युडिशियल फेलोशिप कार्यक्रम Read More »

Judicial Fellowship Programme

◆ Fellowship Benefits:- To Gain Professional Experience ◆ Last date for application:- 5 February 2023 ◆ About Fellowship :-The Judicial Fellowship Programme was established to enable recent law graduates to Gain Experience Working at the International Court of Justice, located in The Hague, the Netherlands. Candidates are nominated and sponsored by their universities. Universities located

Judicial Fellowship Programme Read More »

टाटा स्टील मिलेनियम स्कॉलरशिप

◆ शिष्यवृत्तीची रक्कम :- ५०,०००/- ◆ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ३१ जानेवारी २०२३ ◆ शिष्यवृत्ती बद्दल :-ही शिष्यवृत्ती टाटा स्टीलसाठी काम करणार्‍या कामगार, पर्यवेक्षक आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या मुली / मुलास यांना दिली जाईल ◆ पात्रता निकष :-1] कंपनीत काम करणारे कामगार, अधिकारी , पर्यवेक्षकांच्या मुली /मुलास दिली जाईल2] सेवानिवृत्त कंपनीचे कामगार, अधिकारी, पर्यवेक्षकांच्या मुली

टाटा स्टील मिलेनियम स्कॉलरशिप Read More »

NCPEDP – जावेद अबिदी फेलोशिप

◆ फेलोशिप रक्कम: – 25000/- ◆ शिष्यवृत्ती बद्दल:-एनसीपीईडीपी – अजीम प्रेमजी फाऊंडेशन द्वारे जावेद अबिदी फेलोशिप ही तीन वर्षांसाठी अशा अपंग तरुणांसाठी देण्यात येईल ज्यांना विकास क्षेत्रात विशेषतः अपंगत्व हक्क आणि धोरण क्षेत्रात काम करायचे आहे अशांना देण्यात येईल. जावेद अबिदी फेलोशिप ही भारतातील स्थानिक नागरी समाज संस्थांच्या पाठिंब्याने अपंग तरुणांना आणि दिव्यांग व्यक्तींना भेडसावणाऱ्या

NCPEDP – जावेद अबिदी फेलोशिप Read More »