श्री. शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन ऍग्रीकल्चर
◆ फेलोशिपची रक्कम :- ₹ ३०,००० स्टायपेंड ◆ शेवटची तारीख:- २०ऑक्टोबर २०२३ ◆ फेलोशिपचा कालावधी:- १२ महिने ◆ पात्रता निकष:-१) ज्या विद्यार्थ्यांनी कृषी विषयात पदवी पूर्ण केली आहे असे विद्यार्थी या फेलोशिपसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.२) फक्त मराठी मातृभाषा असलेले उमेदवारच या फेलोशिपसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. ◆फेलोशिपसाठी निवड निकष :-१. बौद्धिक कुतूहल२. उत्कटता आणि […]










