★ शिंडलर ईग्नायटिंग माइंड्स शिष्यवृत्ती बी.ई. / बी.टेक अभ्यासक्रमांसाठी ★

Schindler scholarship marathi poster

◆ शेवटची तारीख: – १०/०२/२०२१
◆ शिष्यवृत्तीची रक्कम: – ७५०००( पंचाहत्तर हजार रुपये )
◆ पात्रता निकष: –
१) दहावीमध्ये किमान ७०%, इयत्ता १२ मध्ये किमान ७०% किंवा डिप्लोमा मध्ये किमान ६०% गुण प्राप्त केलेले बी.ई. / बी.टेक कोर्सच्या कोणत्याही वर्षात शिकणारे विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र आहेत.
२) ज्या विद्यार्थ्यांचे कौटुंबिक उत्पन्न ३०००००( तीन लाख) रुपयांपेक्षा कमी आहे असे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहे.
◆ आवश्यक कागदपत्रे: –
१. ओळखीचा पुरावा
२. पत्त्याचा पुरावा
३. १० वी, १२ वी किंवा डिप्लोमा मार्कशीट
४. महाविद्यालयीन फी पावती
५. मागील शैक्षणिक वर्षाची मार्कशीट (प्रथम वर्षाचा विद्यार्थी वगळता)
६. विद्यार्थी बँक पासबुक
७. बोनफाईड प्रमाणपत्र
८. मिळकत प्रमाणपत्र / उत्पन्नाचा दाखला

◆ संपर्क तपशील: –
पत्ता- टाईम्स टॉवर, पहिला मजला, कमला मिल्स कंपाऊंड, लोअर परळ, मुंबई – ४०० ०१३.
दूरध्वनी – (०२२) ४०९० ४४८४ फॅक्स – (०२२) २४९१ ५२१७
ईमेल- vidyasaarathi@nsdl.co.in
संपर्क व्यक्ती- लतेश शेट्टी

◆ वेबसाइट: – https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/index
◆ टीप: –
खाली नमूद केलेल्या महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल:
१) कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे (सीओईपी)
२) वीरमाता जिजाबाई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (व्हीजेटीआय)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *