★ एचजी इन्फ्रा इंजीनियरिंग, लिमिटेड शिष्यवृत्ती डिप्लोमा, जीएनएम नर्सिंग, एएनएम नर्सिंग कोर्सेस करिता ★

hg infra scholarship

◆ अर्ज करण्याची अंतिम तारीख: – ३१ जानेवारी २०२१

◆ शिष्यवृत्तीची रक्कम: – २०,०००/- (वीस हजार रुपये)

◆ पात्रता निकष: –
१) दहावी आणि बारावीमध्ये किमान ५०% गुण प्राप्त केलेल्या ज्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमा, जीएनएम नर्सिंग किंवा एएनएम नर्सिंग अभ्यासक्रमाच्या कोणत्याही वर्षात प्रवेश घेतला आहे असे विद्यार्थी या शिष्यवृत्तीस अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
२) ज्या विद्यार्थ्यांचे कौटुंबिक उत्पन्न ५,००,०००/- पेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यास ही शिष्यवृत्ती उपलब्ध आहे.
◆ आवश्यक कागदपत्रे : –
१) ओळखीचा पुरावा
२) पत्त्याचा पुरावा
३) 10 वी, 12 वी मार्कशीट
४) द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी – मागील शैक्षणिक वर्षांची मार्कशीट
५) उत्पन्नाचा दाखला
६) विद्यार्थ्यांचे बँक पासबुक
७) ॲडमिशन कन्फर्मेशन लेटर
८) चालू वर्षाची महाविद्यालयीन फी पावती / फी स्ट्रक्चर – (ट्युशन व नॉन-ट्यूशन)
९) बोनाफाईड प्रमाणपत्र

◆ संपर्क तपशील: –
१) पत्ता- टाईम्स टॉवर, पहिला मजला, कमला मिल्स कंपाऊंड, लोअर परेल, मुंबई – 400 013.

२) दूरध्वनी – (022) 4090 4484

३) फॅक्स – (022) 2491 5217
ईमेल- vidyasaarathi@nsdl.co.in

◆ वेबसाइट: – https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/index

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *