सीमेन्स शिष्यवृत्ती
◆ शिष्यवृत्ती बद्दल:-शासकीय महाविद्यालयात इंजिनीअरिंगच्या पहिल्या वर्षात शिकणारे विद्यार्थी सीमेन्स शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. शिष्यवृत्तीसोबतच विद्यार्थ्यांना इंटर्नशिप, मेकॅट्रॉनिक्स ट्रेनिंग, सॉफ्ट स्किल्स ट्रेनिंग, प्रोजेक्ट्स आणि मेंटॉरशिपच्या संधी मिळतील. ◆ शिष्यवृत्तीचे फायदे:1) ट्यूशन फी आणि पुस्तके, स्टेशनरी, वसतिगृह, अतिरिक्त वर्ग इत्यादींसाठी आर्थिक मदत2) सीमेन्स आणि इतर बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये इंटर्नशिपसह सर्वांगीण विकास कार्यक्रम३) ही शिष्यवृत्ती चार वर्षांची शिष्यवृत्ती, […]