scholarship details

जेएसडब्ल्यू फाउंडेशन फेलोशिप

◆ फेलोशिप बद्दल:-जेएसडब्ल्यू फाउंडेशन फेलोशिप हा अशा व्यक्तींसाठी एक नेतृत्व कार्यक्रम आहे ज्यांना सकारात्मक सामाजिक बदल घडवण्याची आवड आहे. दोन वर्षांच्या कालावधीत, फेलो भारतभरातील समुदायांसोबत जवळून काम करतील, नियुक्त केलेल्या थीमॅटिक क्षेत्रात सुरवातीपासून प्रकल्पाची रचना करतील आणि क्षेत्रातील तज्ञांच्या मदतीने उपाययोजना राबवतील. हा कार्यक्रम सर्व स्तरातील व्यक्तींसाठी खुला आहे. ◆ फेलोशिपची रक्कम / फायदे:- ◆ […]

जेएसडब्ल्यू फाउंडेशन फेलोशिप Read More »

आयईटी इंडिया शिष्यवृत्ती

शिष्यवृत्ती बद्दल:आयईटी इंडियाने भारतातील इंजिनिअरिंग शिक्षणासाठी संस्थेची बांधिलकी अधोरेखित करण्यासाठी 2013 मध्ये वार्षिक IET शिष्यवृत्ती पुरस्कारांची स्थापना केली. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान व्यवसायात प्रवेश करणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन देणे हा यामागचा उद्देश होता. 2013-2016 च्या यशानंतर, 2021 मध्ये IET इंडिया स्कॉलरशिप अवॉर्ड डिजिटल स्वरूपात पुन्हा लाँच करण्यात आली. 2022 मध्ये, IET शिष्यवृत्तीला देशभरात प्रचंड प्रतिसाद लाभला.. हा

आयईटी इंडिया शिष्यवृत्ती Read More »

गुंज फेलोशिप – शहरी

◆ फेलोशिपची रक्कम:– 20,000 रुपये प्रति महिना ◆ शेवटची तारीख:- 25 मे 2023 ◆ फेलोशिप बद्दल:-गूंज अर्बन फेलोशिप पदवीधर विद्यार्थ्यांना 1 वर्षासाठी दिली जाते. फेलोशिप कालावधी दरम्यान फेलोना प्रति महिना 20,000 रुपये स्टायपेंड दिले जाईल. गुंज अर्बन फेलोशिप अशा व्यक्तींसाठी जे फक्त विचार करण्यापेक्षा करण्यावर भर देतात. स्वतःला समजून घेण्याची संधी प्रदान करत मोठ्या सामाजिक

गुंज फेलोशिप – शहरी Read More »

यॉर्क विद्यापीठची ग्रेट शिष्यवृत्ती

शिष्यवृत्ती बद्दल :-ही शिष्यवृत्ती यॉर्क विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना यॉर्क विद्यापीठातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांचा अभ्यास करण्यासाठी प्रदान केली आहे. यॉर्क विद्यापीठ 10,000 युरो शिष्यवृत्ती प्रदान करते. ‘द युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क हे रसेल ग्रुपचे उच्च-कार्यक्षम विद्यापीठ आहे आणि प्रेरणादायी आणि जीवन बदलणाऱ्या संशोधनासाठी जगातील प्रमुख संस्थांपैकी एक आहे. यॉर्क विद्यापीठाने अध्यापन आणि संशोधन उत्कृष्टतेवर लक्ष केंद्रित केल्यामुळे

यॉर्क विद्यापीठची ग्रेट शिष्यवृत्ती Read More »

D. K. Bhave Scholarship

डी. के. भावे शिष्यवृत्ती ◆ शिष्यवृत्तीबद्दल :-इ.स. १८८९ मध्ये जन्मलेले डी. के. भावे हे महाराष्ट्रातील मिरज येथील सिव्हिल इंजिनीअर होते. आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातून येऊनही त्यांनी मॅट्रिकच्या वर्गात प्रथम क्रमांक पटकावला, फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि ब्रिटनमधील एडिनबर्ग येथे स्पेशल डिस्टिंक्शनसह सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली. तेथे असिस्टंट इंजिनीअर म्हणून काम करताना त्यांनी लॉजिक आणि मॅथेमॅटिक्समध्ये

D. K. Bhave Scholarship Read More »

एमसीसीआईए यूथ फेलोशिप

◆ फेलोशिप बद्दल:-एमसीसीआयए फेलोशिप प्रोग्राम हा एक अनोखा उपक्रम आहे जो तरुण पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना एक वर्षासाठी समृद्ध कार्य अनुभव मिळविण्याची संधी प्रदान करतो. हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय व्यापार, सामान्य प्रशासन, कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स, कृषी आणि अन्न प्रक्रिया, डेटा विश्लेषण आणि बरेच काही यासह 16 पेक्षा जास्त उद्योग क्षेत्रांमध्ये प्रत्यक्ष अनुभव प्रदान करुन देतो. या कार्यक्रमामुळे

एमसीसीआईए यूथ फेलोशिप Read More »