ONGC क्रीडा शिष्यवृत्ती
या शिष्यवृत्ती बद्दल माहिती: ही शिष्यवृत्ती ONGC कंपनीच्या कॉर्पोरेट स्पोर्ट्स डिव्हिजन मार्फत दिली जाते, ज्याचा उद्देश “तरुण आणि प्रतिभावान खेळाडूंना” आर्थिक सहाय्य देणे आहे, जे खेळाडू प्रशिक्षण व स्पर्धांमध्ये सहभागासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतात. या शिष्यवृत्तीचा हेतू खेळाडूंना त्यांच्या क्रीडा प्राविण्याच्या विकासावर लक्ष केंद्रित करता यावे आणि आर्थिक अडचणींपासून मुक्त ठेवणे हा आहे. ही शिष्यवृत्ती दरवर्षी […]