nationaloverseasscholarship

नॅशनल ओव्हरसीज शिष्यवृत्ती

◆ शिष्यवृत्ती बद्दल:-नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिपच्या माध्यमातून एसटी कॅटेगिरीमधील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य दिले जाते. ही शिष्यवृत्ती आदिवासी कार्य मंत्रालयाची केंद्रीय क्षेत्र योजना आहे आणि दरवर्षी २० नवीन ST कॅटेगिरीमधील विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर पदवी, पीएचडी, पोस्ट-डॉक्टरेट अभ्यासक्रम करण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. ◆ शेवटची तारीख:- ३१ जुलै २०२३ ◆ शिष्यवृत्तीची रक्कम / फायदे:-1) वार्षिक आकस्मिकता आणि उपकरणे

नॅशनल ओव्हरसीज शिष्यवृत्ती Read More »