एल अँड टी बिल्ड इंडिया शिष्यवृत्ती
◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 फेब्रुवारी 2023 ◆ शिष्यवृत्ती बद्दल:-बिल्ड इंडिया शिष्यवृत्ती एल अँड टी कन्स्ट्रक्शन कंपनीद्वारे सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आयआयटी मद्रास / आयआयटी दिल्ली / एनआयटीके सुरथकल / एनआयटी त्रिची येथे कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी आणि मॅनेजमेंटमधील एम.टेकचा अभ्यास करण्यासाठी दिली जाते. ◆ शिष्यवृत्तीचे फायदे :-1) 24 महिन्यांच्या एमइ-एमटेक […]