ॲस्ट्रल फाउंडेशन शिष्यवृत्ती
बीएड अभ्यासक्रमासाठी

◆ शेवटची तारीख :- ३१ डिसेंबर २०२२ ◆ शिष्यवृत्तीची रक्कम :-₹ ३०००० (तीस हजार फक्त) ◆ पात्रता निकष:-1) 10वी, 12वी आणि ग्रॅज्युएशनमध्ये किमान 50% मिळवलेले बीएड अभ्यासक्रमाच्या कोणत्याही वर्षात शिकणारे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.2) ज्या विद्यार्थ्याचे कौटुंबिक उत्पन्न ५००००० पेक्षा कमी आहे त्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल. ◆ आवश्यक कागदपत्र:-1) ओळखीचा पुरावा२) पत्त्याचा पुरावा3) 10वी, 12वी …

ॲस्ट्रल फाउंडेशन शिष्यवृत्ती
बीएड अभ्यासक्रमासाठी
Read More »