प्रगती शिष्यवृत्ती 

Pragati scholarship

 ◆ शिष्यवृत्ती रक्कम:

रु. ५०,००० / – वार्षिक ( पन्नास हजार रुपये वार्षिक)

◆ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीखः- ३० ऑक्टोबर २०२२

◆शिष्यवृत्ती बद्दल:-

AICTE मान्यताप्राप्त महाविद्यालयांमध्ये कोणत्याही डीग्री  किंवा डिप्लोमा  अभ्यासक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थिनींना  AICTEद्वारे प्रगती शिष्यवृत्ती दिली जाते. दरवषी  भारतातील ५००० डिप्लोमाचे तर ५००० डिग्रीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना प्रगती शिष्यवृत्ती दिली जाते.

**ही शिष्यवृत्ती फक्त मुलींसाठी आहे**

◆ पात्रता:-

१) कोणत्याही एआयसीटीई मान्यता प्राप्त महाविद्यालयात प्रथम किंवा थेट द्वितीय वर्षात डीग्री  किंवा डिप्लोमा अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेतलेल्या मुलीं या प्रगती शिष्यवृत्ती करिता अर्ज करण्यास पात्र आहेत.

२) प्रत्येक कुटुंबात जास्तीत जास्त दोन मुली प्रगती शिष्यवृत्ती करिता अर्ज करण्यास पात्र आहेत.

३) प्रगती शिष्यवृत्ती करिता अर्ज करण्यास कौटुंबिक उत्पन्न मर्यादा ८ लाख करण्याकरिता  रुपये इतकी आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दाखला सादर करणे आवश्यक आहे.

◆ टीप:-

– ज्या  विद्यार्थीनी  आधीपासून कोणतीही शिष्यवृत्तीचा  (केंद्र सरकार / राज्य सरकार / AICTE कडून दिल्या जाणाऱ्या ) फायदा घेत असतील तर  अशा विद्यार्थीनी प्रगती शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.

– ड्युअल  डिग्री  अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनी प्रगती शिष्यवृत्तीसाठी पात्र नाहीत.

◆ आवश्यक कागदपत्रे:-

– SSC / 10वी प्रमाणपत्र आणि गुणपत्रिकेची प्रत.

– HSC/12वी प्रमाणपत्राची प्रत (डीग्री  कोर्सकरिता प्रवेश घेतला असेल तर ) आणि गुणपत्रिका.

– आयटीआय प्रमाणपत्राची प्रत आणि गुणपत्रिका. ( थेट डिप्लोमा द्वितीय वर्षात प्रवेश घेतला असेल तर )

– डिप्लोमा प्रमाणपत्राची प्रत आणि गुणपत्रिका. ( थेट डीग्रीच्या  द्वितीय वर्षात प्रवेश घेतला असेल तर)

– बोनाफाईड प्रमाणपत्र (Appendix-I).

– वार्षिक कौटुंबिक उत्पन्न प्रमाणपत्र (Appendix-II).

– पालकांचे घोषणापत्र  (Appendix-III).

◆ ऑनलाइन अर्ज करण्याकरिता लिंक :

https://scholarsship.gov.in

◆ संपर्क माहिती:

फोन- 01206619540

ईमेल- helpdesk@nsp.gov.in

◆ Download Information Brochure Degree- ( Click Here )

https://drive.google.com/file/d/1w0b7ABoLk83aRwtbC1a81dY3WkrBElj8/view?usp=drivesdk

◆ Download Information Brochure Diploma- ( Click Here )

https://drive.google.com/file/d/1wCzqFuX34TkeuanxxujRov6pGJJDdbEj/view?usp=drivesdk

◆ Download Frequently Asked Questions- ( Click Here )

https://drive.google.com/file/d/1vrgWLiZ1ZGOsw6LW0IdYNV8mERtP6hl1/view?usp=drivesdk