लाईफॲस्पा आंतराष्ट्रीय पदवीधर शिष्यवृत्ती

◆ शिष्यवृत्ती बद्दल:-
लाईफॲस्पा आंतराष्ट्रीय पदवीधर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देते. दरवर्षी पाच विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळू शकते. विद्यापीठांच्या तांत्रिक पदवी प्रोग्राम (कोर्सेस) या शिष्यवृत्तीस पात्र असतील.

अर्ज करण्याची शेवटची दिनांक :- ३१डिसेंबर २०२१

◆ शिष्यवृत्तीची रचना :-
१) अनुदान: शिकवणी फी आणि मासिक शिष्यवृत्ती
२) शिष्यवृत्ती कधी मिळणार : दर वर्षी
३) काही निवडक विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती असेल.

◆ अर्ज कोण करू शकतात:-
१) मंजूर फाउंडेशन प्रोग्राममधील एकूण स्कोअर ९८%
२) अमेरिका आणि कॅनडातील नागरिक व या देशात कायम वास्तव्यास असणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीस अर्ज करू शकणार नाही.
३) ज्या विद्यार्थ्यांना निवडक विद्यापीठांच्या पदवी अभ्यासक्रम शिकण्यासाठी ऑफर मिळाली असेल असे विद्यार्थी या शिष्यवृत्तीस अर्ज करू शकतील.
४) यापूर्वी उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेतलेले नाही असे विद्यार्थी
५) उत्कृष्ट ग्रेडसह पदवी प्राप्त केली आहे, उदाहरणार्थ: जीसीई ए लेव्हल मधील 4 ए गुण
६) International Baccalaureate (आयबी) प्रोग्राममध्ये 44 गुण

◆ आवश्यक कागदपत्रे :-
१) सी.व्ही (C.V)
२) अर्जाची लिंक :- https://forms.gle/hQNNVu6YngK8Yryu9( शिष्यवृत्तीसाठी हा अर्ज भरावा.)
३) तीन शिफारसपत्रे (रिकंमेडेशन लेटर)
४) मोटिव्हेशन लेटर ( एक हजार शब्दांपर्यंत)
५) चांगल्या इंग्रजी प्राविण्यतेचा पुरावा, जो आपल्याशी परिचित असलेल्या मूळ वक्तांनी (जे आपल्यासोबत इंग्रजी बोलतात अशा व्यक्तींनी) लिहिला पाहिजे
६) ग्रेड आणि बॅचलर डिग्री किंवा त्याच्या समतुल्य (Equlilant) असणारी डिग्री
७) GRE, TOEFL किंवा IELTS परीक्षांचा निकाल

टीप :- कृपया सर्व कागदपत्रे ईमेलद्वारे पीडीएफ स्वरूपात पाठवा: – scholarship@lifeasapa.com
(«Undergraduate_Surname_Country_2021»)

अर्जदारांची निवड शैक्षणिक कामगिरीच्या आधारे केली जाते आणि शिष्यवृत्तीचे आकार निश्चित करण्यासाठी हायस्कूलच्या अंतिम वर्षाच्या त्यांच्या निकालानुसार क्रमवारी लावली जाते.

शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला वेबसाइटवर फॉर्म भरावा लागेल आणि यादीनुसार कागदपत्रे जोडावी लागतील.

संपर्क :-
१) पत्ता :- COP01, कोपन्हागेन, डेन्मार्क, इब्राहिम बिल्डिंग, फ्रान्सिस रचेल रस्ता, व्हिक्टोरिया
२) फोन :- +४५७८७९५३३०
३) ईमेल :- communication.department@lifeasapa.com

◆ वेबसाईट लिंक :- https://lifeasapa.com/grants/undergraduate-student-scholarship-program/

◆ अर्जाची लिंक :- https://forms.gle/hQNNVu6YngK8Yryu9

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *