GREAT Scholarships at the University of Bristol
GREAT शिष्यवृत्ती ब्रिस्टल विद्यापीठ ◆ शिष्यवृत्ती रक्कम / बेनिफिट्स :- £ 10,000 शिष्यवृत्ती ◆ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 एप्रिल 2023 ◆ शिष्यवृत्ती बद्दल :-ब्रिस्टल विद्यापीठ ग्रेट स्कॉलरशिप नावाच्या दोन शिष्यवृत्ती संधी उपलब्ध करून देत आहे. ही शिष्यवृत्ती प्रत्येकी 10,000 पौंड इतकी असून शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी उपलब्ध आहे. ब्रिस्टल विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रम […]