GREAT Scholarships at the University of Bath

GREAT Scholarships at the University of Bath

युनिव्हर्सिटी ऑफ बाथ ग्रेट शिष्यवृत्ती

◆ शिष्यवृत्तीची रक्कम / बेनिफिट्स :- £ 10,000 शिष्यवृत्ती

◆ ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख:- ०२ मे २०२३

◆ शिष्यवृत्तीबद्दल अधिक माहिती :-
ग्रेट शिष्यवृत्ती ही शिष्यवृत्ती बाथ विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा अभ्यास करण्यासाठी दिली जाते.

◆ पात्र कोर्सेस :- मास्टर्स कोर्स

◆ पात्रता निकष :-
१) कोणत्याही पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा अभ्यास करण्यासाठी बाथ विद्यापीठातून ऑफर प्राप्त झालेले भारतीय विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

◆ शिष्यवृत्तीबद्दल अधिक माहितीसाठी लिंक :-
https://www.bath.ac.uk/campaigns/great-scholarships-2023/
https://www.bath.ac.uk/campaigns/great-scholarships-2023-india/

◆ शिष्यवृत्तीकरीता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक :-
https://www.bath.ac.uk/services/application-tracker-for-postgraduate-taught-courses/

◆ संपर्क तपशील:-
ईमेल- postgraduate-taught-funding@bath.ac.uk