मराठी विज्ञान परिषद शिष्यवृत्ती

◆ शिष्यवृत्ती रक्कम:- ₹ १०,००० (दहा हजार रुपये) ◆ अर्ज करण्याचा अंतिम दिनांक:- १५ मार्च २०२१ ◆ शिष्यवृत्ती विषयी:-मूलभूत विज्ञानात उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आधार आणि प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने २०१६पासून मराठी विज्ञान परिषदेने ही शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. एम.एससी. भौतिकशास्त्र / गणित किंवा संख्याशास्त्र / रसायनशास्त्र / जीवशास्त्र (वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, लाईफ सायन्स, […]

मराठी विज्ञान परिषद शिष्यवृत्ती Read More »