थिल फेलोशिप
◆ फेलोशिप बद्दल:-शैक्षणिक आयुष्यात अपयशी ठरलेल्या मंडळींसाठी सदर फेलोशिप आहे. ◆ फेलोशिप रक्कम:– १,००,०००/- अमेरिकी डॉलर (जवळपास ७३,२२,००० रुपये) ◆ पात्रता निकष:-१) शाळा महाविद्यालयातील अनुत्तीर्ण२) २३ अथवा त्यापेक्षा कमी वय असणारे मंडळी.३) अर्ज करण्यासाठी स्वतःची वेगळी कल्पना/उद्धिष्ट ज्यासाठी फेलोशिप हवी आहे४) जर आपण सध्या शिक्षण घेत असाल तरीसुद्धा आपण फेलोशिप अर्ज करू शकता परंतु जर […]










