ग्राम हुनर फेलोशीप

अर्जाची शेवटची तारीख:- 20 मार्च 2022.

◆फेलोशीपबद्दल:-
ग्राम हुनर फेलोशीप ही बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, केज आणि धारूर भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व गावातील विद्यार्थी यांच्या शैक्षणिक परिवर्तनासाठी आहे. ज्या तरुण-तरुणीना ग्रामीण भागातील शैक्षणिक बदलासाठी काम करण्याची इच्छा आहे असे तरुण-तरुणी या फेलोशीप साठी अर्ज करू शकतात.

◆ पात्रता निकष :-
I) उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर .
2) उमेदवारास संगणकाचे ज्ञान आवश्यक.
3) उमेदवारास इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
4) उमेदवाराकडे उत्तम संवाद कौशल्य असणे आवश्यक आहे .
5) फेलोशीप करीता वयोमर्यादा 21 ते 30 वर्षे आहे.

◆ प्राधान्य:-
1) शिकवीण्याचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांस प्राधान्य राहिल.
2) ग्रामीण भागात दोन वर्ष पूर्ण वेळ काम करण्याची तयारी असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. .

◆ जबाबदाऱ्या:-
1) दररोज शाळेवर 2 तास मुलांना शिकवणे.
2) शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे.
3) पालकांमध्ये शैक्षणिक जागृती निर्माण करणे.
4) लोकसहभागातून शैक्षणिक चळवळ उभी करणे.

◆ ऑनलाईन अर्ज करण्याकरिता लिंक:-
http://www.gramurja.org/Registration.aspx

◆ संपर्क तपशिल:-
ग्रामऊर्जा फाउंडेशन, विद्युत नगर, पाण्याच्या टाकी जवळ, बीड रोड अंबाजोगाई.
8888955818/ 9657947374

3 thoughts on “ग्राम हुनर फेलोशीप”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *