SOTAX शिष्यवृत्ती
◆ शिष्यवृत्ती बद्दल:-SOTAX स्कॉलरशिप हि सोटॅक्स इंडिया प्रा. Ltd. या कंपनीतर्फे सुरु करण्यात आली आहे. Kg ते 12 वी पर्यंतचे शिक्षण घेणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. ◆ शिष्यवृत्तीची रक्कम / लाभ:- शिष्यवृत्ती आणि प्रमाणपत्र ◆ अर्ज करण्याकरिता शेवटची तारीख:- १५ जुलै २०२३ ◆ पात्रता निकष:-1) कोणताही विद्यार्थी ज्याचे वडील / आई भारतातील कोणत्याही […]