SOTAX शिष्यवृत्ती

◆ शिष्यवृत्ती बद्दल:-
SOTAX स्कॉलरशिप हि सोटॅक्स इंडिया प्रा. Ltd. या कंपनीतर्फे सुरु करण्यात आली आहे. Kg ते 12 वी पर्यंतचे शिक्षण घेणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.

◆ शिष्यवृत्तीची रक्कम / लाभ:- शिष्यवृत्ती आणि प्रमाणपत्र

◆ अर्ज करण्याकरिता शेवटची तारीख:- १५ जुलै २०२३

◆ पात्रता निकष:-
1) कोणताही विद्यार्थी ज्याचे वडील / आई भारतातील कोणत्याही फार्मास्युटिकल कंपनी/ सीएमओ/ सीआरओमध्ये QA/QC/R&D/उत्पादन/व्यावसायिक/नियामक विभागांतर्गत काम करत आहेत ते या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.
२) जे विद्यार्थी सध्या केजी ते १२ वी पर्यंत शिकत आहेत ते या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.

◆टीप –
शिष्यवृत्ती निवडीसाठी, 60% वेटेज शैक्षणिक कामगिरीसाठी आणि 30% एक्सट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीनां दिले जाईल.

◆ आवश्यक कागदपत्रे:-
1) शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ साठी रिपोर्ट कार्ड किंवा मार्कशीट
2) SOTAX डिसॉल्यूशन टेस्टरचे रंगीत / पेंट केलेले चित्र
Sotax डिसॉल्यूशन टेस्टर चित्र खालील लिंकवर उपलब्ध आहे- https://sotaxscholarship.com/assets/files/SDTSFCSketch2023.jpg
3) शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ मधील एक्सट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी सर्टिफिकेट.
4) अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो.

◆ शिष्यवृत्ती अर्जाची पद्धत:- ऑनलाइन

◆ शिष्यवृत्तीबद्दल अधिक माहितीसाठी लिंक:-
https://sotaxscholarship.com/index.html

ऑनलाईन अर्जासाठी लिंक:-
https://sotaxscholarship.com/applicationform.html

◆ संपर्क तपशील:-
पत्ता-
सोटॅक्स इंडिया प्रा. लि. अनुपम अन्नापोलिस, कार्यालय # 2, 3, 43 वा मजला, आरे रोड, गोरेगाव (ई), मुंबई – 400063
ईमेल- md.sotaxindia@sotax.com
फोन: +९१-८८७९१७३३९०
वेबसाइट: www.sotax.in