संतूर वुमन्स शिष्यवृत्ती
शिष्यवृत्ती रक्कम: रु. 30,000 प्रती वर्ष ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख: 25 ऑक्टोबर 2025 🔹 शिष्यवृत्तीबद्दल:ही शिष्यवृत्ती फक्त विद्यार्थिनीकरिता आहे, ज्या विद्यार्थिनींनी इयत्ता बारावीची परीक्षा मागील वर्षी पूर्ण केली आहे आणि यावर्षी पदवीच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतलेला आहे अशा आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थिनींनी या शिष्यवृत्ती करता अर्ज करू शकतात. ही शिष्यवृत्ती विप्रो कंजूमर केअर आणि विप्रो […]









