● शिष्यवृत्ती बद्दल:
ज्ञानधनने उच्च शिक्षणासाठी कर्ज देऊन दहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना मदत केली आहे. या शिष्यवृत्तीचे उद्दिष्ट शैक्षणिक वित्तपुरवठा करणे हे आहे. प्रत्येकी $2500 च्या दोन शिष्यवृत्ती परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रॉडिजी फायनान्सतर्फे देण्यात येतात.
● शिष्यवृत्तीचे फायदे:
परदेशात अभ्यास करण्यासाठी $2500 च्या दोन शिष्यवृत्त्या
● अंतिम तारीख:
31 ऑगस्ट 2023.
● पात्रता निकष:
1) विद्यार्थी भारतीय संस्थेतून पदवीधर असलेला भारतीय रहिवासी असावा
2) ज्या विद्यार्थ्यांना भारताबाहेर एमएस आणि एमबीए प्रोग्राममध्ये उच्च शिक्षण घ्यायचे आहे.
3) सप्टेंबरमध्ये विजेत्याची निवड होइपर्यंत विद्यापीठची ऑफर स्वीकारलेली हवी.
● आवश्यक कागदपत्रे:
1) विद्यापीठाकडून ऑफर लेटर.
2) अद्ययावत रेझ्युमे
3) उद्देशाचे निबंध (1500 शब्दांमध्ये)
● टीप:
1) ज्या विद्यार्थ्यांनी ज्ञानधन द्वारे कर्जासाठी अर्ज केला आहे आणि प्रॉडिजी फायनान्सकडून कर्जासाठी मंजूरी दिली आहे त्यांचा शिष्यवृत्तीसाठी विचार केला जाईल.
2) अंडरग्रेजुएट अभ्यास, कॉन्फरन्स, एक्सचेंज प्रोग्राम आणि सेमिनारसाठी जाणारे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र नाहीत
● अर्ज करण्यासाठी लिंक:
https://www.gyandhan.com/users/sign-in
● अधिक तपशीलांसाठी लिंक: https://www.gyandhan.com/scholarships/prodigy-scholarship
● संपर्क तपशील:
पत्ता: फर्स्ट फ्लोर, 262, वेस्टेंड मार्ग, सय्यद उल अजैब एक्स्टेंशन, साकेत , नवी दिल्ली , दिल्ली 110030
दूरध्वनी क्रमांक. :9311124830
ईमेल: contact@gyandhan.com