B.E./B.Tech साठी
◆ शेवटची तारीख :- ३०/०९/२०२२
◆ शिष्यवृत्तीची रक्कम:- ₹ 5000
◆ पात्रता निकष:-
1) B.E/B.Tech अभ्यासक्रमाच्या कोणत्याही वर्षात शिकणारे विद्यार्थी ज्यांनी इयत्ता 10 मध्ये किमान 70%, इयत्ता 12 मध्ये किमान 70% किंवा डिप्लोमामध्ये किमान 60% मिळवले आहेत ते शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
2) ज्या विद्यार्थ्याचे कौटुंबिक उत्पन्न 300000 पेक्षा कमी आहे त्यांना शिष्यवृत्ती अर्ज करण्यास पात्र आहेत
3) फक्त कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे (COEP), वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (VJTI), कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनियरिंग फॉर वुमन, पुणे येथे शिकणारे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
◆ आवश्यक कागदपत्र:-
1. ओळखीचा पुरावा
2. पत्त्याचा पुरावा
3. 10वी, 12वी किंवा डिप्लोमा मार्कशीट
4. कॉलेज फीच्या पावत्या
5. मागील शैक्षणिक वर्षाची मार्कशीट (प्रथम वर्षाचा विद्यार्थी वगळता)
6. विद्यार्थी बँक पासबुक
7. बोनाफाईड प्रमाणपत्र
8. उत्पन्न प्रमाणपत्र
9 अर्जदाराचा फोटो
10 पॅन कार्ड
◆ अधिक माहितीसाठी लिंक :-
https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/resources/112/713_4.html
◆ ऑनलाईन अर्जासाठी लिंक:-
https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/scholarship
◆ संपर्क तपशील:-
पत्ता- टाइम्स टॉवर, पहिला मजला, कमला मिल्स कंपाउंड, लोअर परेल, मुंबई – ४०० ०१३.
दूरध्वनी – (०२२) ४०९० ४४८४ फॅक्स – (०२२) २४९१ ५२१७
ईमेल- vidyasaarathi@nsdl.co.in
संपर्क व्यक्ती- पियुष गंगवार
◆ वेबसाइट:- https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/index