प्रगती शिष्यवृत्ती

Pragati scholarship

शेवटची तारीख:- २५ सप्टेंबर २०२२

शिष्यवृत्तीची रक्कम / फायदे:-
9वी, 10वी, ITI – १०,०००  
11वी, 12वी साठी – १५, ०००
पदवी अभ्यासक्रम- ३०,०००

शिष्यवृत्ती बद्दल:-
प्रगती शिष्यवृत्ती युनायटेड ब्रेवरिज  लिमिटेड कंपनीकडून दिली जाते. इयत्ता 9वी, 10वी, 11वी, 12वी, आयटीआय अभ्यासक्रम, अंडर ग्रॅज्युएट कोर्स  यांपैकी कोणत्याही कोर्समध्ये  शिक्षण घेणाऱ्या  विद्यार्थीनींना प्रगती शिष्यवृत्ती दिली जाते.

पात्र अभ्यासक्रम:-
१) 9वी इयत्ता, 10वी इयत्ता, 11वी इयत्ता, 12वी इयत्ता
२) कोणताही आयटीआय अभ्यासक्रम
३) कोणताही अंडर ग्रॅज्युएट कोर्स

पात्रता निकष:-
१) ज्या विद्यार्थिनीं वरती नमूद  केलेल्या कोणत्याही अभ्यासक्रमात शिक्षण घेत अशा अशा विद्यार्थिनी प्रगती शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्यास पात्र आहेत.

२) युनायटेड ब्रेवरिज  लिमिटेड कंपनीच्या  परिसरात राहणाऱ्या विद्यार्थिनींना प्रगती शिष्यवृत्ती करीत  प्राधान्य दिले जाईल.

३) ज्या विद्यार्थिनींचे कौटुंबिक उत्पन्न 5,00,000 पेक्षा कमी आहे अशा विद्यार्थीनी प्रगती शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्यास पात्र आहेत.

४) प्रगती शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्याकरिता विद्यार्थिनीने मागील  वर्षात किमान ६० % गुण  मिळवणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे:-

1. ओळखीचा पुरावा

2. पत्त्याचा पुरावा

3. मागील शैक्षणिक वर्षांच्या मार्कशीट्स

4. उत्पन्न प्रमाणपत्र/ITR/पगार प्रमाणपत्र

5. विद्यार्थी बँक पासबुक

6. चालू वर्षाच्या फीची पावती / फी स्ट्रक्चर

7. कॉलेज  किंवा शाळेकडून दिलेले  बोनाफाईड प्रमाणपत्र

8. मागील वर्षीचे  पासिंग सर्टिफिकेट

अधिक माहितीसाठी लिंक:-
इयत्ता 9वी साठी
https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/resources/263/719_2.html
इयत्ता 10वी साठी
https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/resources/263/720_3.html

इयत्ता 11वी साठी
https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/resources/263/718_3.html
12वी साठी
https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/resources/263/717_4.html
ITI साठी
https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/resources/263/722_2.html
अंडर ग्रॅज्युएट अभ्यासक्रमांसाठी
https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/resources/263/721_2.html

◆ ऑनलाईन अर्जासाठी लिंक:-
https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/scholarship

संपर्क तपशील:-
पत्ता- टाइम्स टॉवर, पहिला मजला, कमला मिल्स कंपाउंड, लोअर परेल, मुंबई – ४०० ०१३.
दूरध्वनी – (०२२) ४०९० ४४८४ फॅक्स – (०२२) २४९१ ५२१७
संपर्क व्यक्ती- राजेश मिश्रा
ईमेल- vidyasaarathi@nsdl.co.in