अँँस्ट्रल फाऊंडेशन शिष्यवृत्ती बीएससी अँँग्रिकल्चर पदवी अभ्यासक्रमांकरिता (२०२०-२१)

◆ अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- २८/२/२०२१

◆ शिष्यवृत्तीची रक्कम :- ३०,००० रुपये (तीस हजार रुपये)

◆ पात्रता :-
१)दहावी, बारावीत किमान ५०% गुण प्राप्त केलेले आणि बीएससी अॅग्रिकल्चर पदवी अभ्यासक्रमाच्या कुठल्याही वर्षात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी या शिष्यवृत्तीस पात्र असतील.
२) या शिष्यवृत्तीस अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न पाच लाखांपेक्षा (५०००००)
जास्त नसावे.

◆ अभ्यासक्रमाचा तपशील :-
कोर्स लेव्हल: पदवी अभ्यासक्रम
१) कोर्सचे नाव: बी.एस्सी. अॅग्रीकल्चर.-बॅचलर ऑफ एग्रीकल्चर (बीएससीअॅग्री)

◆ आवश्यक कागदपत्र:-
१) ओळखपत्र
२) पत्त्याचा पुरावा
३) दहावी, बारावी मार्कशीट
४) द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षाच्या मार्कशीट जोडणे आवश्यक आहे
५) उत्पन्नाचा दाखला
६) विद्यार्थ्यांचे बँक पासबुक
७) ॲडमिशन कन्फर्मेशन लेटर
८) चालू शैक्षणिक वर्षाची कॉलेजची फी रिसिप्ट
९) बोनाफाईड सर्टिफिकेट

◆ संपर्काचा तपशील :-
पत्ता :- टाइम्स टॉवर, पहिला मजला, कमला मिल्स कंपाउंड, लोअर परेल, मुंबई ( ४०००१३).
दूरध्वनी क्रमांक :- (०२२) ४०९०४४८४
फॅक्स :- (०२२) २४९१ ५२१७
इमेल :- vidyasaarathi@nsdl.co.in

◆ वेबसाईट :- https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/index

◆ टीप: – ढोलका, कलोल, अहमदाबाद आणि गांधीनगर येथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल.

Spread Scholarship Information

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!