◆ अर्ज करण्याची अंतिम तारीख: – २० जानेवारी २०२१
◆ शिष्यवृत्तीची रक्कम: –
रु. ५०,००० / – वार्षिक
◆ पात्रता निकष: –
१) ज्या अपंग विद्यार्थ्यांनी एआयसीटीई मान्यताप्राप्त महाविद्यालय किंवा विद्यापीठात अभियांत्रिकी पदवी कोर्सच्या प्रथम वर्षात, डिप्लोमा करिता प्रथम वर्षात किंवा पदवी, डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षासाठी प्रवेश घेतला आहे असे अपंग विद्यार्थी या शिष्यवृत्ती करिता पात्र आहेत.
२) ४०% पेक्षा जास्त अपंगत्व असणारे विद्यार्थी शिष्यवृत्तीस अर्ज करण्यास पात्र आहेत.
३) शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्यासाठी चालू आर्थिक वर्षात कौटुंबिक उत्पन्न वार्षिक 8 लाख रु. पेक्षा जास्त नसावे.
◆ संपर्क तपशील: –
फोन- 01206619540
ईमेल- helpdesk@nsp.gov.in
◆ वेबसाइट: Scholarship.gov.in
◆ ऑनलाईन अर्ज करण्याकरिता लिंक: https://scholarships.gov.in/