व्ही एबल विद्याधन शिष्यवृत्ती

vidyadhan scholarship

● शेवटची तारीख:- ३१ जानेवारी २०२४

● शिष्यवृत्तीबद्दल :-

या शिष्यवृत्ती अंतर्गत 40% पेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना 15,000 ते 60,000 रुपये प्रति वर्ष शिष्यवृत्ती दिली जाईल.

● शिष्यवृत्तीची रक्कम:- रुपये १५,००० ते ६०,००० रुपये प्रति वर्ष

● पात्र अभ्यासक्रम :- कोणताही  अंडर-ग्रॅज्युएशन पदवी अभ्यासक्रम

● कोण अर्ज करू शकते ? :-

1) अपंगत्व असलेले आणि चालू शैक्षणिक वर्षात कोणत्याही अंडर-ग्रॅज्युएशन पदवी अभ्यासक्रमात प्रवेश मिळवलेले विद्यार्थी व्ही एबल विद्याधन शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.

2) केवळ किमान ४०% अपंगत्व असलेले विद्यार्थी व्ही एबल विद्याधन शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.

3) ज्या विद्यार्थ्यांनी 12वी / एचएससी परीक्षेत किमान ६०% गुण मिळवलेले आहेत  किंवा 6 CGPA मिळवले आहेत  तेच विद्यार्थी  व्ही एबल विद्याधन शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

● निवड प्रक्रिया:-

– ऑनलाइन अर्ज

– स्क्रीनिंग चाचणी

– ऑनलाइन चाचणी / मुलाखत

● महत्वाच्या तारखा:-

– ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ जानेवारी २०२४

– स्क्रीनिंग टेस्ट – 11 फेब्रुवारी 2024

– मुलाखत/चाचण्या – 17 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी 2024

● आवश्यक कागदपत्रे:-

१) फोटो

२) इयत्ता १२वी मार्कशीट

३) उत्पन्नाचा दाखला

४) अपंगत्व प्रमाणपत्र

● ऑनलाइन अर्जासाठी लिंक :-

https://www.vidyadhan.org/register/student

● शिष्यवृत्तीबद्दल अधिक माहितीसाठी लिंक :-

https://www.vidyadhan.org/apply

● संपर्क तपशील:-

 vable@sdfoundationindia.com

संपर्क व्यक्ती –

संपर्क व्यक्ती – विश्वनाथ के

फोन – 9663517131

वेबसाइट:- https://www.vidyadhan.org/