★ सक्षम डन अँड ब्रॅडस्ट्रीट शिष्यवृत्ती एल.एल.बी. कोर्सकरिता ★
◆ अर्ज करण्याची शेवटची दिनांक :- २८ फेब्रुवारी २०२१ ◆ शिष्यवृत्तीची रक्कम :- २५,००० (पंचवीस हजार रुपये) ◆ पात्रता:-१) एल. एल.बी. कोर्सच्या कोणत्याही वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनी ज्यांनी इयत्ता १०वीत किमान ५०%, १२वी किंवा डिप्लोमामध्ये कमीतकमी ५०% गुण मिळवले आहेत. अशा विद्यार्थीनी या शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्यास पात्र आहेत.२) या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थिनींचे वार्षिक […]
★ सक्षम डन अँड ब्रॅडस्ट्रीट शिष्यवृत्ती एल.एल.बी. कोर्सकरिता ★ Read More »