Protean e-Gov Scholarship

प्रोटीन ई-गर्व्ह स्कॉलरशिप

◆ शिष्यवृत्तीची रक्कम:- 30000 ◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 11 जानेवारी 2024 ◆ शिष्यवृत्ती बद्दल:-कोणत्याही अभियांत्रिकी अभ्यासक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती Protean e-Gov कंपनीकडून दिली जाते. विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी 30000 पर्यंत शिष्यवृत्ती मिळेल. ◆ पात्र अभ्यासक्रम – B.E./B.Tech. ◆ पात्रता निकष:-1) अभियांत्रिकी शाखेच्या वर्षात शिकणारे आणि मागील शैक्षणिक वर्षात किमान 60% आणि त्याहून अधिक

प्रोटीन ई-गर्व्ह स्कॉलरशिप Read More »