एलआयसी गोल्डन ज्युबिली शिष्यवृत्ती

◆ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :– १८ डिसेंबर २०२२ ◆ शिष्यवृत्तीची रक्कम: 12 वी किंवा डिप्लोमा पूर्ण केलेल्या आणि पुढील सेक्शनमध्ये नमूद केलेल्या अभ्यासक्रमांकरिता प्रवेश घेतलेल्या किंवा दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय, डिप्लोमा किंवा व्होकेशनल कोर्सेस करिता प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक वीस हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाईल.दहावी उत्तीर्ण आणि अकरावी, आयटीआय, डिप्लोमा किंवा व्होकेशनल कोर्सेस […]

एलआयसी गोल्डन ज्युबिली शिष्यवृत्ती Read More »