शिक्षणाची नवी पहाट

मुस्तफा केमाल अतातुर्क म्हणतात,“चांगला शिक्षक हा मेणबत्तीसारखा असतो. तो इतरांचे मार्ग उजळवण्यासाठी स्वतःचा वापर करतो.” त्यामुळे शिक्षण देणे हे एक उदात्त कार्य ठरते. हे काम करण्याची जबाबदारी प्रत्येक शिक्षकाची आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञान कक्षा अधिक रुंदावतात. विद्यार्थ्यांसाठी शिक्षक हा एक मार्गदर्शक असतो, तसेच ते एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व देखील असते. आपल्या देशाला शिक्षण क्षेत्राचाही मोठा इतिहास […]

शिक्षणाची नवी पहाट Read More »