अब्दुल कलाम आझाद शिष्यवृत्ती दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी
◆ शिष्यवृत्तीची रक्कम :- रु. १५,०००/- (पंधरा हजार रुपये) ◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ——— ◆आवश्यक पात्रता:-१) योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी/विद्यार्थीनी पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील रहिवासी असावा/असावी.२) या योजनेचा लाभ घेणा-या विद्यार्थ्याला फेब्रुवारी-मार्च २०२२ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीमध्ये कमीत कमी ८० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे.३) पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी असल्यास किंवा रात्रशाळेतील विद्यार्थी […]
अब्दुल कलाम आझाद शिष्यवृत्ती दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी Read More »