★ सॅमसंग शिष्यवृत्ती ★
◆ शिष्यवृत्ती रक्कम : २ लाख रुपयांपर्यंत ◆ अर्ज करण्याची अंतिम तारीख: २५ जानेवारी २०२१ ◆ पात्रता:ज्या विद्यार्थ्यांनी दहावी त्याचबरोबर बारावीपर्यंतचे शिक्षण जवाहर नवोदय विद्यालयांमधून पूर्ण केले आहे आणि या शैक्षणिक वर्षात BE किंवा BTECH करिता भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) किंवा भारतातील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (एनआयटी) मध्ये प्रवेश घेतला आहे असे विद्यार्थी या शिष्यवृत्ती करिता …