◆ शिष्यवृत्तीची रक्कम:
४०००० रुपये (चाळीस हजार)
◆ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीखः
३१ जानेवारी २०२१
◆ पात्रता निकष:
१) चालू शैक्षणिक वर्ष २०२० -२०२१ मध्ये पुढे नमूद केलेल्या कोर्सच्या कोणत्याही वर्षात अभ्यास करणारे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
अभ्यासक्रम- बीडीएस, एमबीबीएस, जीएनएम नर्सिंग, एमसीए,
बी.ई / बीटेक, बी फार्मसी,
मास्टर ऑफ फार्मसी,
बी.एससी.नर्सिंग, एम.एससी नर्सिंग.
२) महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि दिल्ली येथील शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी केवळ शिष्यवृत्तीस पात्र आहेत.
३) ज्या विद्यार्थ्यांचे कौटुंबिक उत्पन्न ५०००००.०० पेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती उपलब्ध आहे
४) इयत्ता १२ वी मध्ये किमान ६५% गुण मिळवलेले विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र आहेत.
◆ आवश्यक कागदपत्र:
१) विद्यार्थ्यांचा फोटो
२) ओळखीचा पुरावा
३) पत्त्याचा पुरावा
४) उत्पन्नाचा दाखला
५) दहावी, १२ वीची गुणपत्रक आणि द्वितीय किंवा पुढच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी मागील वर्षाची गुणपत्रक
६) विद्यार्थ्यांचे बँक पासबुक
७) महाविद्यालयांत प्रवेश घेतलेले असल्याबद्दल पत्र
८) चालू शैक्षणिक वर्षाची महाविद्यालयात फी भरल्याची पावती
९) महाविद्यालयाचे ओळखपत्र
१०) बोनाफाईड प्रमाणपत्र
◆ संपर्क तपशील:
ईमेल: vidyasaarathi@nsdl.co.in
वेबसाइट-
◆ ऑनलाइन अर्जासाठी लिंक:
https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/scholarship