◆ जेएसडब्ल्यू उडाण शिष्यवृत्ती मेडिकलचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ◆

◆ शिष्यवृत्ती रक्कम:- ₹५०,०००/-

◆ अंतिम तारीख:- १६/०९/२०२१

◆ शिष्यवृत्ती बद्दल:-
जेएसडब्ल्यू उडाण हे जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या प्रमुख शिष्यवृत्त्यांत्रपैकी एक आहे. सदर शिष्यवृत्ती ही जेएसडब्ल्यूच्या विविध भागातील प्लांटच्या नजिक राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना उच्च शुल्क रचना परवडत नाही.

◆ पात्रता निकष:-
1) जे विद्यार्थी पूर्णवेळ पदवीचे मेडिकलमधील शिक्षण घेणार आहेत, ज्यांनी मागील शैक्षणिक वर्षात तसेच दहावी आणि बारावीमध्ये किमान ६०% गुण प्राप्त केले आहेत असे विद्यार्थी सदर शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील. ओडिशातील विद्यार्थ्यांसाठी ५०% गुण आवश्यक आहेत
2) जे विद्यार्थी विजयनगर, डोलवी, सालेम, कलमेश्वर, वासिंद, मुंबई, बारमेर, पालघर, ओडिशा भागातील जेएसडब्लूच्या प्लांट शेजारी राहतात असे विद्यार्थी अर्ज करू शकतात.
3) ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न ₹८,००,०००च्या खाली आहे असेच विद्यार्थी पात्र असतील.

◆ पात्र अभ्यासक्रम:-
अभ्यासक्रम स्तर: पदवीपूर्व

  • आयुर्वेदिक औषध आणि शस्त्रक्रिया पदवी (BAMS)
  • बॅचलर ऑफ होमिओपॅथीक औषध आणि शस्त्रक्रिया (BHMS)
  • बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी (बीडीएस)
  • बॅचलर ऑफ मेडिसिन, बॅचलर ऑफ सर्जरी (MBBS)

◆ आवश्यक कागदपत्रे:-
1) अर्जदारचा फोटो
2) ओळखीचा पुरावा
3) पत्त्याचा पुरावा
4) उत्पन्नाचा पुरावा
5) विद्यार्थ्याचे बँक पासबुक
6) १०वी आणि १२वी गुणपत्रिका
7) चालू वर्षाची फी पावती
8) प्रवेश पत्र / संस्थेचे बोनफाईड सर्टिफिकेट
9) चालू कनिष्ठ महाविद्यालयीन गुणपत्रिका (अपवाद: पहिल्या वर्षाचे विद्यार्थी)
10) डोमासाईल सर्टिफिकेट

◆ अर्जसाठी लिंक:-
https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/scholarship

◆ संपर्क तपशील:-
1)-पत्ता- टाइम्स टॉवर, पहिला मजला, कमला मिल्स कंपाउंड, लोअर परेल, मुंबई – ४०००१३
2) दूरध्वनी – (022) 4090 4484 फॅक्स – (022) 2491 5217
संपर्क व्यक्ती- राजदीप मुखर्जी
3) ईमेल- vidyasaarathi@nsdl.co.in

◆ वेबसाइट: – https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/index

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *