जिल्हा परिषद नाशिक ‘सुपर ५०’ उपक्रम
अर्ज करण्याची अंतिम तारीख :- ३ जुलै २०२३ प्रवेश परीक्षेची तारीख :- ९ जुलै २०२३ ‘सुपर ५०’ उपक्रमाबद्दल माहिती :-जिल्हा परिषद नाशिक आयोजित ‘सुपर ५०’ उपक्रमांतर्गत इयत्ता ११ वी अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती (SC/ST) प्रवर्गातील विज्ञान शाखेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी CET/JEE या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांकरीता निवासी स्वरुपात नियमित अभ्यासक्रमाबरोबर CET / JEE या व्यावसायिक पात्रता प्रवेश […]




